Back to Top

Akshu - Suruvat (Akshu) Lyrics



Akshu - Suruvat (Akshu) Lyrics




थेट पुणे येथून 411046
Akshu...
करतो देवाचे स्मरण धरून आई बाबाचे चरण
करतो सुरुवात...

मनात लागली आग, आला हा वाघ
Mic पकडून बोलून दाखवनार Rap
मराठी hip pop मधे करणार कहर
लागणार आग होणार खाक
केली सुरुवात...

मराठी पोर जगात भारी
साता समुद्रपार घेऊन जाणार नाव
नाव होईल अस करणार काम
हमी देतो आम्ही होणार नाव
मराठी पोरांची चाली आहे हवा
मी आहे नवा करा तुम्ही दुवा
नाही खात उष्ट बोलतो स्पष्ट
अशी ही रीत नही मी भीत
मनाला वाटेल ते अपन करणार
भिड़नार कष्टने महेनतीने
स्वताच्या मनाच्या सहम्हतीन
अपन करणार, पुरुन उरणार
तुम्हाला दिसेल गलीतिल पावर
नाही नावावर आमच्या वावर
करुण दाखवू स्वतःच्या जीवावर, स्वतःच्या जीवावर

सरकारी थाट अधिकारी शाही
यांची झोप उडावन्यासाठी आलोय
पर्यवर्णच देन घेण नाहीं जगाला
पक्षाची किलबिल एकू एई कानाला
Love breakup, friendship motivational
अन्याय जातीवाद भ्रष्टाचार अशी
काही विषय घेऊन
करतो सुरुवात...

वातावरण टाइट, होणार फाइट
लागणार वाट, गाजनार नाईट
होणार दुश्मन, भोकनार कुत्री
करणार दोस्ती, जळणार हस्ती
होणार चर्च्या मी तुमच्या वर्चा
नाको वाईट वार्ता आहे तुमचा करता
आली आपली वेळ, गेला तो काळ
गळ्यात माळ, गरीबचा काळ
केली सुरुवात...

झाली सुरुवात...
केली सुरुवात...
झाली सुरुवात...
केली सुरुवात...

मनात लागली आग
आला हा वाघ
Mic पकडून बोलून
दाखवनार Rap
मराठी hip pop मधे
करणार कहर
लागणार आग
होणार खाक
केली सुरुवात...
[ Correct these Lyrics ]

[ Correct these Lyrics ]

We currently do not have these lyrics. If you would like to submit them, please use the form below.


We currently do not have these lyrics. If you would like to submit them, please use the form below.


English

थेट पुणे येथून 411046
Akshu...
करतो देवाचे स्मरण धरून आई बाबाचे चरण
करतो सुरुवात...

मनात लागली आग, आला हा वाघ
Mic पकडून बोलून दाखवनार Rap
मराठी hip pop मधे करणार कहर
लागणार आग होणार खाक
केली सुरुवात...

मराठी पोर जगात भारी
साता समुद्रपार घेऊन जाणार नाव
नाव होईल अस करणार काम
हमी देतो आम्ही होणार नाव
मराठी पोरांची चाली आहे हवा
मी आहे नवा करा तुम्ही दुवा
नाही खात उष्ट बोलतो स्पष्ट
अशी ही रीत नही मी भीत
मनाला वाटेल ते अपन करणार
भिड़नार कष्टने महेनतीने
स्वताच्या मनाच्या सहम्हतीन
अपन करणार, पुरुन उरणार
तुम्हाला दिसेल गलीतिल पावर
नाही नावावर आमच्या वावर
करुण दाखवू स्वतःच्या जीवावर, स्वतःच्या जीवावर

सरकारी थाट अधिकारी शाही
यांची झोप उडावन्यासाठी आलोय
पर्यवर्णच देन घेण नाहीं जगाला
पक्षाची किलबिल एकू एई कानाला
Love breakup, friendship motivational
अन्याय जातीवाद भ्रष्टाचार अशी
काही विषय घेऊन
करतो सुरुवात...

वातावरण टाइट, होणार फाइट
लागणार वाट, गाजनार नाईट
होणार दुश्मन, भोकनार कुत्री
करणार दोस्ती, जळणार हस्ती
होणार चर्च्या मी तुमच्या वर्चा
नाको वाईट वार्ता आहे तुमचा करता
आली आपली वेळ, गेला तो काळ
गळ्यात माळ, गरीबचा काळ
केली सुरुवात...

झाली सुरुवात...
केली सुरुवात...
झाली सुरुवात...
केली सुरुवात...

मनात लागली आग
आला हा वाघ
Mic पकडून बोलून
दाखवनार Rap
मराठी hip pop मधे
करणार कहर
लागणार आग
होणार खाक
केली सुरुवात...
[ Correct these Lyrics ]
Writer: Akshay Budhavale
Copyright: Lyrics © O/B/O DistroKid

Back to: Akshu



Akshu - Suruvat (Akshu) Video
(Show video at the top of the page)


Performed By: Akshu
Language: English
Length: 2:31
Written by: Akshay Budhavale
[Correct Info]
Tags:
No tags yet