हो झुंजूर-मुंजूर पाऊस माऱ्यानं
अंग माझं ओलंचिंब झालं रं हाः
हो टिपूर-टिपूर पाण्याची घुंगरं
हिरव्या-हिरव्या धरेवरी आली रं
बेगिन ये साजणा बेगिन ये ये ये साजणा
हो झुंजूर-मुंजूर पाऊस माऱ्यानं
अंग माझं ओलंचिंब झालं रं
ढगानं काळं-निळं आभाळ आनंदलं
ढगानं काळं-निळं आभाळ आनंदलं
झाडाला हा पानाला झाडाला पानाला
थेंब-थेंब पाणी डसलं रं डसलं रं
ही झर-झर-झर गार-गार सर
केसांच्या या जाळ्यांमधी आली रं
बेगिन ये साजणा
बेगिन ये ये ये साजणा
हो झुंजूर-मुंजूर पाऊस माऱ्यानं
अंग माझं ओलंचिंब झालं रं हाः
हो टिपूर-टिपूर पाण्याची घुंगरं
हिरव्या-हिरव्या धरेवरी आली रं
बेगिन ये साजणा बेगिन ये ये ये साजणा
हो झुंजूर-मुंजूर पाऊस माऱ्यानं
अंग माझं ओलंचिंब झालं रं
डोळं हे पाणावलं काळीज आसावलं
डोळं हे पाणावलं काळीज आसावलं
पिरतीनं धुंदीनं पिरतीनं धुंदीनं
अंग-अंग माझं सजलं रं सजलं रं
मी पाण्यात भिजुन इथं थिजुन
तुझ्यासाठी येडीपीशी झाले रं
बेगिन ये साजणा
बेगिन ये ये ये साजणा
हो झुंजूर-मुंजूर पाऊस माऱ्यानं
अंग माझं ओलंचिंब झालं रं हाः
हो टिपूर-टिपूर पाण्याची घुंगरं
हिरव्या-हिरव्या धरेवरी आली रं
बेगिन ये साजणा बेगिन ये ये ये साजणा
हो झुंजूर-मुंजूर पाऊस माऱ्यानं
अंग माझं ओलंचिंब झालं रं
हो टिपूर-टिपूर पाण्याची घुंगरं
हिरव्या-हिरव्या धरेवरी आली रं
अंग माझं ओलंचिंब झालं रं हो
अंग माझं ओलंचिंब झालं रं
अंग माझं ओलंचिंब झालं रं
अंग माझं ओलंचिंब झालं रं