Back to Top

Shankara Karunakara Video (MV)






Asha Bhosle - Shankara Karunakara Lyrics
Official




शंकरा आ आ आ
शंकरा करुणाकरा
पाठी उभा राहूनी ये
हाक माझी ऐकुनी धावुनी ये धावुनी ये
शंकरा करुणाकरा

फुलवुनी अंगार डोळा
तूच मदना जाळिले
आपुल्या भक्तास भोळ्या
तूच ना सांभाळिले
आज वणवा पेटला
आज वणवा पेटला मेघ तू होउनी ये
मेघ तू होउनी ये
हाक माझी ऐकुनी धावुनी ये धावुनी ये
शंकरा करुणाकरा

आज लाखो वीर जाती
देशसेवा कारणा
तू तुझे सामर्थ्य देई
हीच माझी प्रार्थना
साधुसंतांची दयाळा
साधुसंतांची दयाळा साक्ष ती घेउनी ये
साक्ष ती घेउनी ये
हाक माझी ऐकुनी धावुनी ये धावुनी ये
शंकरा करुणाकरा
[ Correct these Lyrics ]

We currently do not have these lyrics. If you would like to submit them, please use the form below.


We currently do not have these lyrics. If you would like to submit them, please use the form below.




शंकरा आ आ आ
शंकरा करुणाकरा
पाठी उभा राहूनी ये
हाक माझी ऐकुनी धावुनी ये धावुनी ये
शंकरा करुणाकरा

फुलवुनी अंगार डोळा
तूच मदना जाळिले
आपुल्या भक्तास भोळ्या
तूच ना सांभाळिले
आज वणवा पेटला
आज वणवा पेटला मेघ तू होउनी ये
मेघ तू होउनी ये
हाक माझी ऐकुनी धावुनी ये धावुनी ये
शंकरा करुणाकरा

आज लाखो वीर जाती
देशसेवा कारणा
तू तुझे सामर्थ्य देई
हीच माझी प्रार्थना
साधुसंतांची दयाळा
साधुसंतांची दयाळा साक्ष ती घेउनी ये
साक्ष ती घेउनी ये
हाक माझी ऐकुनी धावुनी ये धावुनी ये
शंकरा करुणाकरा
[ Correct these Lyrics ]
Writer: Jagdish Khebudkar, Vasant Desai
Copyright: Lyrics © Royalty Network

Back to: Asha Bhosle

Tags:
No tags yet