या अंबरतल्या नीलपटावर श्याम कन्ह्यया नाचे
ह्या भवनी पटाच्या रास लइवर एक बासुरी वाजे

माझी सुध बुध आणि रीत प्रित तू भिजुनी चिंब चिंब रे
निळ रंगी रंगली रे कान्हा निळ रंगे रंगली
निळ रंगी रंगली रे कान्हा निळ रंगे रंगली
मधुर मधुर हा साद तुझा शीरशिरी होई राणी वणी
हवा हवासा स्पर्शा तूझा दाह दाह्ल्या तनी मनी
गगणात ब्रम्हा आणि गीत गंध मे मस्तीतरीत
तव निळ रांग होऊनि दंग अशी धुंदी सचेंद्री
माझी सुध बुध आणि रीत प्रित तू भिजुनी चिंब चिंब रे
निळ रंगी रंगली रे कान्हा निळ रंगे रंगली
निळ रंगी रंगली रे कान्हा निळ रंगे रंगली
खुळी किती ही प्रीत अशी जनू तू माजला हिंसावती
रित जगाची साथ खरी मलानी तुजला दुजावती
सहवास तुझा करी ध्यास असा की मी तुझीच उरलेली
मनी शाम भान हेच एक ध्यान की मी तुझीच मुरलेली