Back to Top

Saavaraya Video (MV)




Performed By: Dr. Darshan Nitin Kakade
Length: 3:53
Written by: Dr. Darshan Nitin Kakade
[Correct Info]



Dr. Darshan Nitin Kakade - Saavaraya Lyrics
Official




सावराया पाहतो मी तरी पुन्हा अडखळतो
सावलीतून चालतो तरी उन्हासारखा जळतो
सावराया पाहतो मी तरी पुन्हा अडखळतो
सावलीतून चालतो तरी उन्हासारखा जळतो
तु येण्याच्या वाटेला वाट मांडून बसतो
अन् दिसता मला चेहरा तुझा श्वास हरपून बसतो
ये ना सखे ये
हात सोबती दे
ये ना सखे ये
हात सोबती दे ये ये ए ए

पाहण्या तुला चंद्र चालतो कले कलेने
भेटण्या तुला वाराही वाहतो तऱ्हेने
पाहण्या तुला चंद्र चालतो कले कलेने
भेटण्या तुला वाराही वाहतो तऱ्हेने
फुल तुच मंजिरी प्रेम सखी लाजरी
माझ्या तुन साजरी होणार कधी
वाट तुझी बघ पाहतो मी रात चांदण्या वळतो
वर्णी मी तुझ्या गोडव्याची प्रीत मी आळवतो
तु येण्याच्या वाटेला वाट मांडून बसतो
अन् दिसता मला चेहरा तुझा श्वास हरपून बसतो
ये ना सखे ये
हात सोबती दे
ये ना सखे ये
हात सोबती दे
सावराया पाहतो मी तरी पुन्हा अडखळतो
सावलीतून चालतो तरी उन्हासारखा जळतो
तु येण्याच्या वाटेला वाट मांडून बसतो
अन् दिसता मला चेहरा तुझा श्वास हरपून बसतो
ये ना सखे ये
हात सोबती दे
ये ना सखे ये
हात सोबती दे ये ये ये ये
सावराया सावराया (हो ओ ओ)
सावराया सावराया (हो ओ ओ)
सावराया सावराया (हो ओ ओ)
सावराया सावराया (हो ओ ओ)
[ Correct these Lyrics ]

[ Correct these Lyrics ]

We currently do not have these lyrics. If you would like to submit them, please use the form below.


We currently do not have these lyrics. If you would like to submit them, please use the form below.




सावराया पाहतो मी तरी पुन्हा अडखळतो
सावलीतून चालतो तरी उन्हासारखा जळतो
सावराया पाहतो मी तरी पुन्हा अडखळतो
सावलीतून चालतो तरी उन्हासारखा जळतो
तु येण्याच्या वाटेला वाट मांडून बसतो
अन् दिसता मला चेहरा तुझा श्वास हरपून बसतो
ये ना सखे ये
हात सोबती दे
ये ना सखे ये
हात सोबती दे ये ये ए ए

पाहण्या तुला चंद्र चालतो कले कलेने
भेटण्या तुला वाराही वाहतो तऱ्हेने
पाहण्या तुला चंद्र चालतो कले कलेने
भेटण्या तुला वाराही वाहतो तऱ्हेने
फुल तुच मंजिरी प्रेम सखी लाजरी
माझ्या तुन साजरी होणार कधी
वाट तुझी बघ पाहतो मी रात चांदण्या वळतो
वर्णी मी तुझ्या गोडव्याची प्रीत मी आळवतो
तु येण्याच्या वाटेला वाट मांडून बसतो
अन् दिसता मला चेहरा तुझा श्वास हरपून बसतो
ये ना सखे ये
हात सोबती दे
ये ना सखे ये
हात सोबती दे
सावराया पाहतो मी तरी पुन्हा अडखळतो
सावलीतून चालतो तरी उन्हासारखा जळतो
तु येण्याच्या वाटेला वाट मांडून बसतो
अन् दिसता मला चेहरा तुझा श्वास हरपून बसतो
ये ना सखे ये
हात सोबती दे
ये ना सखे ये
हात सोबती दे ये ये ये ये
सावराया सावराया (हो ओ ओ)
सावराया सावराया (हो ओ ओ)
सावराया सावराया (हो ओ ओ)
सावराया सावराया (हो ओ ओ)
[ Correct these Lyrics ]
Writer: Dr. Darshan Nitin Kakade
Copyright: Lyrics © Raleigh Music Publishing LLC


Tags:
No tags yet