[ Featuring Vani Jairam ]
आ आ आ ऋणानुबंधाच्या ऋणानुबंधाच्या
जिथून पडल्या गाठी
भेटींत तृष्टता मोठी
भेटींत तृष्टता मोठी
आ आ आ त्या कातरवेळा थरथरती कर्धि अधरीं
त्या कातरवेळा थरथरती कर्धि अधरीं
त्या तिन्हीसांजा त्या आठवणी त्या प्रहरी
त्या तिन्हीसांजा त्या आठवणी त्या प्रहरी
कितिदां आलो गेलो जमलो
कितिदां आलो गेलो जमलो
आ रुसण्यावाचुनी परस्परांच्या रुसण्यावाचुनी परस्परांच्या
कधीं न घडल्यारगोष्टी भेटींत तृष्टता मोठी
ऋणानुबंधाच्या ऋणानुबंधाच्या
जिथून पडल्या गाठी
भेटींत तृष्टता मोठी
भेटींत तृष्टता मोठी
आ कधी तिने मनोरम रुसणें
कधी तिने मनोरम रुसणें
रुसण्यात उगिचःते हंसणे
रुसण्यात उगिचःते हंसणे
म्हणून ते मनोहर रुसणें
म्हणून ते मनोहर रुसणें
आ आ आ म्हणून ते मनोहर रुसणें
म्हणून ते मनोहर रुसणें
हंसणे रुसणें रुसणें हंसणे
हंसणे रुसणें रुसणें हंसणे
आ आ हसण्यांवरती रुसण्यांसाठी
हसण्यांवरती रुसण्यांसाठी
जन्मजन्मीच्या गाठी
भेटींत तृष्टता मोठी
ऋणानुबंधाच्या ऋणानुबंधाच्या
जिथून पडल्या गाठी
भेटींत तृष्टता मोठी
भेटींत तृष्टता मोठी
आ आ आ कधी जवळ सुखाने बसलो
कधी जवळ सुखाने बसलो
दु:खांत सुखाला हसलो
दु:खांत सुखाला हसलो
कधी गहिवरलो कधी धुसफुसलो
कधी गहिवरलो कधी धुसफुसलो
सागरतीरी आठवणींनी सागरतीरी आठवणींनी
आ वाळूत मारल्या रेघा
आ जन्मासाठी जन्म जन्मलो
जन्मासाठी जन्म जन्मलो
आ जन्मांत जमली न गट्टी
भेटींत तृष्टता मोठी
ऋणानुबंधाच्या ऋणानुबंधाच्या
जिथून पडल्या गाठी
भेटींत तृष्टता मोठी
भेटींत तृष्टता मोठी