Back to Top

Lata Mangeshkar - Ghanshyam Sundara Shridhara Lyrics



Lata Mangeshkar - Ghanshyam Sundara Shridhara Lyrics
Official




[ Featuring ]

घनश्याम सुंदरा
घनश्याम सुंदरा
श्रीधरा अरुणोदय झाला
उठिं लवकरि वनमाळी
वनमाळी उठिं लवकरि वनमाळी
उदयाचळी मित्र आला
घनश्याम सुंदरा
आ आ आ आ आ

आनंदकंदा प्रभात झाली
उठी सरली राती
उठी सरली राती
काढी धार क्षीरपात्र घेउनी धेनु हंबरती
लक्षिताती वासुरें हरी धेनु स्तनपानाला
उठिं लवकरि वनमाळी वनमाळी
उठिं लवकरि वनमाळी उदया
चळी मित्र आला
घनश्याम सुंदरा
सायंकाळीं एके वेळीं
द्विजगण अवघे वृक्षीं
अरुणोदय होताच उडाले
चरावया पक्षी
प्रभातकाळी उठुनि कावडी तीर्थ पथ लक्षी आआआ
करुनि सडासंमार्जन गोपी आआआ
कुंभ घेऊनी कुक्षीं
यमुनाजळासि जासी मुकुंदा
यमुनाजळासि जासी मुकुंदा
दध्योदन भक्षी
घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला
[ Correct these Lyrics ]

We currently do not have these lyrics. If you would like to submit them, please use the form below.


We currently do not have these lyrics. If you would like to submit them, please use the form below.




घनश्याम सुंदरा
घनश्याम सुंदरा
श्रीधरा अरुणोदय झाला
उठिं लवकरि वनमाळी
वनमाळी उठिं लवकरि वनमाळी
उदयाचळी मित्र आला
घनश्याम सुंदरा
आ आ आ आ आ

आनंदकंदा प्रभात झाली
उठी सरली राती
उठी सरली राती
काढी धार क्षीरपात्र घेउनी धेनु हंबरती
लक्षिताती वासुरें हरी धेनु स्तनपानाला
उठिं लवकरि वनमाळी वनमाळी
उठिं लवकरि वनमाळी उदया
चळी मित्र आला
घनश्याम सुंदरा
सायंकाळीं एके वेळीं
द्विजगण अवघे वृक्षीं
अरुणोदय होताच उडाले
चरावया पक्षी
प्रभातकाळी उठुनि कावडी तीर्थ पथ लक्षी आआआ
करुनि सडासंमार्जन गोपी आआआ
कुंभ घेऊनी कुक्षीं
यमुनाजळासि जासी मुकुंदा
यमुनाजळासि जासी मुकुंदा
दध्योदन भक्षी
घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला
[ Correct these Lyrics ]
Writer: KAVI HONAJI BALA, VASANT SHANTARAM DESAI
Copyright: Lyrics © Royalty Network




Lata Mangeshkar - Ghanshyam Sundara Shridhara Video
(Show video at the top of the page)

Tags:
No tags yet