[ Featuring Megha Musale ]
माझी girlfriend होशील का
तुझा दिल मला देशील का
माझी girlfriend होशील का
तुझा दिल मला देशील का
राणी हृदयात येशील का
तू साथ मला देशील का
ये प्रिये ये प्रिये ये प्रिये
तेरे बिन कैसा जगू रे
ये प्रिये ये प्रिये ये प्रिये
तेरे बिन कैसा जगू रे
रोज रोज रोज तू स्वप्नात येते
स्वप्नात का होईना माझी girlfriend होते होते
रोज रोज रोज तू स्वप्नात येते
स्वप्नात का होईना माझी girlfriend होते
हाथ तुझा तू हाती दे
एक गोड शी smile दे
ये ना जवळ तू ये ना जवळ तू ये ना
माझी girlfriend होशील का
तुझा दिल मला देशील का
राणी हृदयात येशील का
तू साथ मला देशील का
ये प्रिये ये प्रिये ये प्रिये
तेरे बिन कैसा जगू रे
ये प्रिये ये प्रिये ये प्रिये
तेरे बिन कैसा जगू रे
बोलण्याने मी तुझ्या झाले impress
पाहते तुला रे माझा वाढतो interest
आहे थोडा cute मी आहे थोडा simple
नेहमी हसवेल तुला मी छान दिसेल dimple
येऊन मला तू मिठीत घे happy happy वाली feeling दे
ये ना जवळ तू ये ना जवळ तू ये ना
माझा boyfriend होशील का
तुझा दिल मला देशील का
राजा हृदयात येशील का
तू साथ मला देशील का
ये प्रिये ये प्रिये ये प्रिये
तेरे बिन कैसा जगू रे
ये प्रिये ये प्रिये ये प्रिये
तेरे बिन कैसा जगू रे