बरे ते नाही तुला पाश रेशमी कुठले
अखेरच्या घडीस हो मुष्कील तुटायाते
अरे ये दुःखी जीवा बेकरार होऊ नको
अरे ये दुःखी जीवा बेकरार होऊ नको
अकेला तू तुला या जगात समजू नको
अरे ये दुःखी जीवा बेकरार होऊ नको
मी बदनशीब असा दुःख मला सामोरी
मी बदनशीब असा दुःख मला सामोरी दुःख सामोरी
कहाणी दर्दभरी लोक ऐकती लाखो
अरे ये दुःखी जीवा बेकरार होऊ नको
है फूल उमलले नवतेची सावली सरली
है फूल उमलले नवतेची सावली सरली सावली सरली
कुणी ना हात दिला दूर राहिले धनको
अरे ये दुःखी जीवा बेकरार होऊ नको