जय देवी तुळजाअंबाई
चंडमुंड वधुनिया
महिषासुर वधुनिया
हे विलासी तुझे पाई
आई तुझे पाई
जय देवी तुळजाअंबाई
वाघावर स्वार झाली
हाती सोन्याचे गोठ
सोन्याचे गोठ
बाजूबंध दंडा मधे
हाती सोन्याचे गोठ
सोन्याचे गोठ
जय देवी तुळजाअंबाई
आई तुझ्या दरबारी
लाखखंडी भर तेल
खंडी भर तेल
जयसे कोड़ी मधे
लाखखंडी भर तेल
खंडी भर तेल
जय देवी तुळजाअंबाई
कवडयांचे गड़ी माड़
करिते भक्तांचा संभाड
भक्तांचा सांभाड
तुळजापुरची माता भवानी
करिते भक्तांचा संभाड
भक्तांचा सांभाड
जय देवी तुळजाअंबाई
जय देवी तुळजाअंबाई
चंडमुंड वधुनिया
महिषासुर वधुनिया
हे विलासी तुझे पाई
आई तुझे पाई
जय देवी तुळजाअंबाई
जय देवी तुळजाअंबाई
जय देवी तुळजाअंबाई
जय देवी तुळजाअंबाई
जय देवी तुळजाअंबाई