[ Featuring Amrapali Panchal ]
भिरभिरतया मन पाखराच्या वानी ग
मनात काहूर तुझ फिर अनवाणी ग
भिजला पापण डोळा तुझा ग सपान ग
भिजला पापण डोळा तुझा ग सपान ग
पिरतीच चापण मला दावल
अन पिरतीच चापण मला दावल
रूप येडं खूळ भोळ भावलं भावलं ग
येडं खूळ भोळ भावलं
ओ दूर देशी माळराणी चिंब पावसाची गाणी
अंग प्रेमान भिजल आस लागली रे मनी
मनी तुझी आस र जिवा होती भास र
मनी तुझी आस र जिवा होती भास र
मन रात रात रात जागल
रूप येडं खूळ भोळ भावलं भावलं ग
येडं खूळ भोळ भावलं
मन मनाशी मनी तळमळ
जीव येडं झाल खूळ तुझ्या मूळ
सपान उरात भरलं मनात
सपान उरात भरलं मनात
तुझ्या प्रेमात उर दाटलं
रूप येडं खूळ भोळ भावलं भावलं ग
येडं खूळ भोळ भावलं भावलं ग
येडं खूळ भोळ भावलं