तुझ्या घराच्या गल्लीत आइलाई
रोज तुला निहारास ग
साडेसाथी भी मोख्यान खायलाय
आता तुझीच मुराद ग
रात राणीच सपान गोड
तुझ्या येण्याने नावाला ग
खुळ्या अंधार रातीचा चांद
फिका वाट हे तुझ्या पुढं
नजरेत येऊन झाला हा
तून घायाळ केलीस ग
रातीच्या जागाच सपान आता हे
वाट हे खरं खरं
जीव जायलाय ग पोरी जायलाय
नुला बघून शी जीव माझा जायलाय
भान राही नाय ग पोरी राही नाय
तुझ्या पिरमात भान हे राही नाय
जीव जायलाय ग पोरी जायलाय
तुला बघून शी जीव माझा जायलाय
भान राही नाय ग पोरी राही नाय
तुझ्या पिरमात भान हे राही नाय
ना ना ना ना ना ना ना (आ ओ ओ)
ओढ गालात हळूच लाजणं
माझ्या मनाला भिडलं ग
तुझ्या नावात दिस रात
येति तुफान दाटून ग
चांदण्याचा शृंगार
तुझ्या डोळ्यात मी पाहिला
चमचमाती चांदणी तू
काळ्या रातीचा तू आस ग
साऱ्यांच्या देखात दाविले इश्काच
रंगाने बेभान ग
सुरांच्या रांगेत राग हा प्रीतीचा
वाजे हे भन्नाट ग
छंद वायलाय ग पोरी वायलाय
वाऱ्यास प्रिमाचा छंद ग वायलाय
भान राही नाय ग पोरी राही नाय
तुझ्या पिरमात भान न राही नाय
जीव जायलाय ग पोरी जायलाय
तुला बघून शी जीव माझा जायलाय
भान राही नाय ग पोरी राही नाय
तुझ्या पिरमात भान हे राही नाय
तुझ्यासाठी दिल माझा
आहे senty न थोडा खुळा
दे इशारा पिरम सारा
दावू निडर जगा पुढं
चांदणीला चोर डोळे
नजर तुझीच भुलव ग
सांग राणी मी तुझा ग
घर करूया स्वप्नातला
गोड या स्वप्नाचं गोड हे गाणं भी
गाजू दे वाऱ्यासह
इश्काच्या लाटात वाहून साजणे
मिरवू या दारियावर
क्षण आयलाय ग पोरी आयलाय
सांग तुझा नि माझा ह्यो आयलाय
भान राही नाय ग पोरी राही नाय
तुझ्या पिरमात भान न राही नाय
जीव जायलाय ग पोरी जायलाय
तुला बघून शी जीव माझा जायलाय
भान राही नाय ग पोरी राही नाय
तुझ्या पिरमात भान हे राही नाय
ओ ओ ओ ओ ओ
हे हे ओ ओ ओ