हिसमः हिताः हित हिताः
हिसमः हिताः हित हिताः
हिसमः हिताः हित हिताः
हिसमः हिताः हित हिताः
हे कुठले काहूर दाटले
हे कुठले वादळ फिरते
हे कुठले काहूर दाटले
हे कुठले वादळ फिरते
रंग पाहुनी आभाळाचा
एक पाखरू भिरभिरते
हे कुठले काहूर दाटले
हे कुठले वादळ फिरते
रंग पाहुनी आभाळाचा
एक पाखरू भिरभिरते
हिसमः हिताः हित हिताः
हिसमः हिताः हित हिताः
हिसमः हिताः हित हिताः
हिसमः हिताः हित हिताः
हिसमः हिताः हित हिताः
हिसमः हिताः हित हिताः
आस कि आभास आहे
आस कि आभास आहे
आस कि आभास आहे
आस कि आभास आहे
हिसमः हिताः हित हिताः
हिसमः हिताः हित हिताः
हे दृश्य की आभास हा
हे सत्य की अदमास हा
आहेत रंग की लाट ही
ही भरकटलेली वाट ही
नजरेस दिलेली भूल ही
हा चकवा की चाहूल ही
हे कुठले काहूर दाटले
हे कुठले वादळ फिरते
रंग पाहुनी आभाळाचा
एक पाखरू भिरभिरते
हिसमः हिताः हित हिताः
हिसमः हिताः हित हिताः
हिसमः हिताः हित हिताः
हिसमः हिताः हित हिताः
हिसमः हिताः हित हिताः
हिसमः हिताः हित हिताः
हिसमः हिताः हित हिताः
हिसमः हिताः हित हिताः
ही खूण आहे जर सुखाची
जाणीव का मग भयाची
का चलबिचल या मनाची
आहे ही खेळी कुणाची
गुंतून या गेल्या कश्या
का दिशाहीन झाल्या दिशा
भास की आभास आहे
भास की आभास आहे
हे कुठले काहूर दाटले
हे कुठले वादळ फिरते
रंग पाहुनी आभाळाचा
एक पाखरू भिरभिरते
आ आ आ आ
चेहऱ्यात किती चेहरे दिसले
झालीत किती त्यांची शकले
काही दिसले काही विरले
बहुरूपी रंगीत धुके
त्यास किती फुटते काटे
घेऊन मला जाईल कुठे
घेईल तो ही भरारी
लागेल घाव हा जिव्हारी
सुख दुःखाच्या धारेवरती
बाजी आहे ही (सुद्धा ही)
रंग पाहुनी आभाळाचा
एक पाखरू भिरभिरते
आस आहे हा भास आहे
हिसमः हिताः हित हिताः
हिसमः हिताः हित हिताः
हिसमः हिताः हित हिताः
हिसमः हिताः हित हिताः
हा भास आहे