हृदयाला स्पर्श करणारी
मनाला ही जुळणारी
हे हे हे हृदयाला स्पर्श करणारी
मनाला ही जुळणारी
नसताना तू तरी दिसतेस
स्वप्न नवे कसे रंगले
मला ना सांगता येई का प्रेम आहे तुझ्यावर
मला ना सांगता येई का प्रेम आहे तुझ्यावर
कोणाची प्रतिमा देऊ काही मला कळेना
चंद्र सूर्य दंग झाले अलौकिक रचना
कोणाची प्रतिमा देऊ काही मला कळेना
चंद्र सूर्य दंग झाले अलौकिक रचना
सुगंधी वारा करितो इशारा
बेभान मन हे शोधे निवारा
काही करे कुठे कुठे ही शिरे
काही याला कळेना
मला ना सांगता येई का प्रेम आहे तुझ्यावर
मला ना सांगता येई का प्रेम आहे तुझ्यावर
गालावर दव बिंदू प्रेमाचे गीत रंगू
होशील का माझी संगीनी
सजना मी तुझा सजनी
गालावर दव बिंदू प्रेमाचे गीत रंगू
होशील का माझी संगीनी
सजना मी तुझा सजनी
हो असा हा जिव्हाळा लागी मनाला
बेधुंद झालो आणि चैन नाही जिवाला
चारही दिशा तुझी तुझी ही नशा
तुजविण काही दिसेना
मला ना सांगता येई का प्रेम आहे तुझ्यावर
मला ना सांगता येई का प्रेम आहे तुझ्यावर
मला ना सांगता येई का प्रेम आहे तुझ्यावर
मला ना सांगता येई का प्रेम आहे तुझ्यावर