रा बा रा बा रा बा रा बा रा रा रा रा रा रो रा रे रे रा रो रा रे रे
किती राजरोस यावं तुला भेटण्या दुरून
किती लाजताना बघू तुला डोळे भरून
भारावून जोगी नाचतो तुला आठवता
सवाई चा सूर चुकतो चेहरा तो पाहता
लाजताना ना ना
लाजताना ना ना
लाजताना ना ना
लाजताना ना ना
अधरी खुलली लाली
उठली खळी गोऱ्या गाली
नाजुक अशी तू हसली
झुलली बट डोळ्याखाली
चांदणं उतरु आली
डुलली कानी तुझ्या बाली
अल्लड अशी तू सजली कसली दैना नवी झाली
कस्तुरी तुझी दरवली उरी
ओठ दाटली
पापणी लावी अडखळली जीवा आस लागली
बेभान ही जादू कोणती चढली
पदरा आढून जेव्हा तू मला दिसली
लाजताना ना ना
लाजताना ना ना
लाजताना ना ना
लाजताना ना ना
हे भिर भिर मन उड वेल्हाळ
तुझ्या नजरेनं होई घायाळ
घायाळ
सुखावल मन धाव झेलून
धजावलं पुन्हा लाज मारून
मारून