Back to Top

Pushpak Pardeshi - Mashuka Lyrics



Pushpak Pardeshi - Mashuka Lyrics
Official




[ Featuring ]

(?)
दिसतेस तू अप्सरा वाणी
Dreamgirl माझी queen हे तू
Love वाली feeling तुझी
देशील का जानु तू
तू माझी मशुका, तू माझी दिलरुबा
तू माझी महेबुबा, तू माझी मशुका
तू माझी मशुका, तू माझी दिलरुबा
तू माझी महेबुबा, तू माझी मशुका

तूच माझं हे पाहिलं, आणि तूच माझं हे शेवट
तू अंतरित माझ्या, आणि तूच माझं हे दैवत
ना पहिले तुला ना, न पाहता आता राहवत
आपल्या लग्नाची, वरात आणीन गाजत वाजत
तू माझा श्वास, अंतरीचा भास
अ ध्यास आभास तुझा म्हणे मला होतो खास
नको नष्टावे कधी, मी तुझा आहे जरी
तुझी संकट मी नेहमी घेईन माझ्या उरी
तुझ्या सोबत फिरायचंय

हातात हात घालून

तुझ्या सोबत जगायचंय

आपलं नातं टिकून

तू माझी रोझ, मी तुझा जॅक जॅक जॅक बनून
हिट आपली जोडी, Titnic वाली पोज देऊन

Dashing रुबाब आहे तुझा
Solid जवणीवर दिल हे फिदा
तूच आता मला सांगना
जगू कसा राणी तुझ्याविना
दिस रात होते मला तुझाच भास
Heartbeat वाढतेय तुझ्या प्रेमात
मन गुंतलय आता माझं तुझ्यात
समजून घे ना बात
तू माझी मशुका, तू माझी दिलरुबा
तू माझी महेबुबा, तू माझी मशुका
तू माझी मशुका, तू माझी दिलरुबा
तू माझी महेबुबा, तू माझी मशुका

ये माझी मशुका, दिल धडकतोय जस बजुका
एक एक क्षण तुझं नाव सतत मी घेतो
हा मला राहवेना
पोरी तुझा पिरमानं, झालो तुझा आशिक
तू desert safari , मी बुर्ज खलिफा
तुझ्यासाठी लिहला मी प्यार का लिफाफा
मी डुबतोय तुझ्या प्रेमात
भरवतोय तुझ्या डोळ्यात
तू बसलीस माझ्या मनात
I love you बोल लाडात bebe

हो माझी मशुका मशुका मशुका

ले ले ले ले ले
हे हे हे हे

तू माझी मशुका
तू माझी दिलरुबा
[ Correct these Lyrics ]

[ Correct these Lyrics ]

We currently do not have these lyrics. If you would like to submit them, please use the form below.


We currently do not have these lyrics. If you would like to submit them, please use the form below.




(?)
दिसतेस तू अप्सरा वाणी
Dreamgirl माझी queen हे तू
Love वाली feeling तुझी
देशील का जानु तू
तू माझी मशुका, तू माझी दिलरुबा
तू माझी महेबुबा, तू माझी मशुका
तू माझी मशुका, तू माझी दिलरुबा
तू माझी महेबुबा, तू माझी मशुका

तूच माझं हे पाहिलं, आणि तूच माझं हे शेवट
तू अंतरित माझ्या, आणि तूच माझं हे दैवत
ना पहिले तुला ना, न पाहता आता राहवत
आपल्या लग्नाची, वरात आणीन गाजत वाजत
तू माझा श्वास, अंतरीचा भास
अ ध्यास आभास तुझा म्हणे मला होतो खास
नको नष्टावे कधी, मी तुझा आहे जरी
तुझी संकट मी नेहमी घेईन माझ्या उरी
तुझ्या सोबत फिरायचंय

हातात हात घालून

तुझ्या सोबत जगायचंय

आपलं नातं टिकून

तू माझी रोझ, मी तुझा जॅक जॅक जॅक बनून
हिट आपली जोडी, Titnic वाली पोज देऊन

Dashing रुबाब आहे तुझा
Solid जवणीवर दिल हे फिदा
तूच आता मला सांगना
जगू कसा राणी तुझ्याविना
दिस रात होते मला तुझाच भास
Heartbeat वाढतेय तुझ्या प्रेमात
मन गुंतलय आता माझं तुझ्यात
समजून घे ना बात
तू माझी मशुका, तू माझी दिलरुबा
तू माझी महेबुबा, तू माझी मशुका
तू माझी मशुका, तू माझी दिलरुबा
तू माझी महेबुबा, तू माझी मशुका

ये माझी मशुका, दिल धडकतोय जस बजुका
एक एक क्षण तुझं नाव सतत मी घेतो
हा मला राहवेना
पोरी तुझा पिरमानं, झालो तुझा आशिक
तू desert safari , मी बुर्ज खलिफा
तुझ्यासाठी लिहला मी प्यार का लिफाफा
मी डुबतोय तुझ्या प्रेमात
भरवतोय तुझ्या डोळ्यात
तू बसलीस माझ्या मनात
I love you बोल लाडात bebe

हो माझी मशुका मशुका मशुका

ले ले ले ले ले
हे हे हे हे

तू माझी मशुका
तू माझी दिलरुबा
[ Correct these Lyrics ]
Writer: Pravin Koli, Yogita Koli
Copyright: Lyrics © Phonographic Digital Limited (PDL), Royalty Network




Pushpak Pardeshi - Mashuka Video
(Show video at the top of the page)


Performed By: Pushpak Pardeshi
Featuring:
Length: 3:26
Written by: Pravin Koli, Yogita Koli

Tags:
No tags yet