Back to Top

Rahul Khare - Tujh Ved Mala Lagla Lyrics



Rahul Khare - Tujh Ved Mala Lagla Lyrics
Official




तुझ्याच माग खुळ माझं मन
तुझ्याविना माझं कुठं काय ना
तू जीव प्राण तूच श्वास ग
तुझ्याविना क्षण एक जाईना
तूच तू सारीकडे मला दिसू लागलं
तुझ्या असण्यानं प्रेम मला कळू लागलं
तूच तू सारीकडे मला दिसू लागलं
तुझ्या असण्यानं प्रेम मला कळू लागलं
लागलं लागलं लागलं तुझं येडं मला लागलं
लागलं लागलं लागलं तुझं येडं मला लागलं
लागलं लागलं लागलं तुझं येडं मला लागलं
लागलं लागलं लागलं तुझं येडं मला लागलं

चोरून पाहीन तुला
कवा ग तूच सांग ना
होणार नवरी तू माझी
हीच आस हाय ना
चोरून पाहीन तुला
कवा ग तूच सांग ना
होणार नवरी तू माझी
हीच आस हाय ना
जपतो तुला काळजात जीवापाड राणी
तुझ्याविना झिंदगीची संपली कहाणी
जपतो तुला काळजात जीवापाड राणी
तुझ्याविना झिंदगीची संपली कहाणी
तुझ्या इश्काचा जानू मला रोग लागला
लागलं लागलं लागलं तुझं येडं मला लागलं
लागलं लागलं लागलं तुझं येडं मला लागलं
लागलं लागलं तुझं येडं मला लागलं
लागलं लागलं लागलं
तुझ्याच माग खुळ माझं मन
तुझ्याविना माझं कुठं काय ना
तू जीव प्राण तूच श्वास ग
तुझ्याविना क्षण एक जाईना
तूच तू सारीकडे मला दिसू लागलं
तुझ्या असण्यानं प्रेम मला कळू लागलं
तूच तू सारीकडे मला दिसू लागलं
तुझ्या असण्यानं प्रेम मला कळू लागलं
लागलं लागलं लागलं तुझं येडं मला लागलं
लागलं लागलं लागलं तुझं येडं मला लागलं
लागलं लागलं लागलं तुझं येडं मला लागलं
लागलं लागलं लागलं तुझं येडं मला लागलं
[ Correct these Lyrics ]

[ Correct these Lyrics ]

We currently do not have these lyrics. If you would like to submit them, please use the form below.


We currently do not have these lyrics. If you would like to submit them, please use the form below.




तुझ्याच माग खुळ माझं मन
तुझ्याविना माझं कुठं काय ना
तू जीव प्राण तूच श्वास ग
तुझ्याविना क्षण एक जाईना
तूच तू सारीकडे मला दिसू लागलं
तुझ्या असण्यानं प्रेम मला कळू लागलं
तूच तू सारीकडे मला दिसू लागलं
तुझ्या असण्यानं प्रेम मला कळू लागलं
लागलं लागलं लागलं तुझं येडं मला लागलं
लागलं लागलं लागलं तुझं येडं मला लागलं
लागलं लागलं लागलं तुझं येडं मला लागलं
लागलं लागलं लागलं तुझं येडं मला लागलं

चोरून पाहीन तुला
कवा ग तूच सांग ना
होणार नवरी तू माझी
हीच आस हाय ना
चोरून पाहीन तुला
कवा ग तूच सांग ना
होणार नवरी तू माझी
हीच आस हाय ना
जपतो तुला काळजात जीवापाड राणी
तुझ्याविना झिंदगीची संपली कहाणी
जपतो तुला काळजात जीवापाड राणी
तुझ्याविना झिंदगीची संपली कहाणी
तुझ्या इश्काचा जानू मला रोग लागला
लागलं लागलं लागलं तुझं येडं मला लागलं
लागलं लागलं लागलं तुझं येडं मला लागलं
लागलं लागलं तुझं येडं मला लागलं
लागलं लागलं लागलं
तुझ्याच माग खुळ माझं मन
तुझ्याविना माझं कुठं काय ना
तू जीव प्राण तूच श्वास ग
तुझ्याविना क्षण एक जाईना
तूच तू सारीकडे मला दिसू लागलं
तुझ्या असण्यानं प्रेम मला कळू लागलं
तूच तू सारीकडे मला दिसू लागलं
तुझ्या असण्यानं प्रेम मला कळू लागलं
लागलं लागलं लागलं तुझं येडं मला लागलं
लागलं लागलं लागलं तुझं येडं मला लागलं
लागलं लागलं लागलं तुझं येडं मला लागलं
लागलं लागलं लागलं तुझं येडं मला लागलं
[ Correct these Lyrics ]
Writer: Sandip Prabhakar Soyam
Copyright: Lyrics © Phonographic Digital Limited (PDL), Royalty Network

Back to: Rahul Khare



Rahul Khare - Tujh Ved Mala Lagla Video
(Show video at the top of the page)


Performed By: Rahul Khare
Length: 3:27
Written by: Sandip Prabhakar Soyam

Tags:
No tags yet