प्रीत माझी तुझ्यावरी आहे खरी ग
प्रीत माझी तुझ्यावरी आहे खरी ग
रुसलीस का तू सांग माझ्यावरी ग
रुसलीस का तू सांग माझ्यावरी ग
प्रीत माझी तुझ्यावरी आहे खरी ग
प्रीत माझी तुझ्यावरी आहे खरी ग
रुसलीस का तू सांग माझ्यावरी ग
रुसलीस का तू सांग माझ्यावरी ग
प्रेमामधी होत असं कधी कधी ग
प्रेमामधी होत असं कधी कधी ग
कधी कधी ग होत प्रेमामधी ग
सोड रुसवा तुझा नादान पोरी ग
सोड रुसवा तुझा नादान पोरी ग
रुसलीस का तू सांग माझ्यावरी ग
रुसलीस का तू सांग माझ्यावरी ग
तूच माझी मैना मी तुझा राघू ग
तूच माझी मैना मी तुझा राघू ग
मी तुझा राघू ग नको रागानं बघू ग
झाली चूक क्षमा कर घे माघारी ग
झाली चूक क्षमा कर घे माघारी ग
रुसलीस का तू सांग माझ्यावरी ग
रुसलीस का तू सांग माझ्यावरी ग
झालं तरी काय तू सांग ना मला
झालं तरी काय तू सांग ना मला
सांग ना मला माझ्या प्रीतीच्या फुला
हृदय माझं आज तुला हे विचारी ग
हृदय माझं आज तुला हे विचारी ग
रुसलीस का तू सांग माझ्यावरी ग
रुसलीस का तू सांग माझ्यावरी ग
झालं गेलं सार विसरून जाऊया
झालं गेलं सार विसरून जाऊया
सम्राटाच्या संग प्रेम गीत गाऊया
भरू नको अशी स्वतःला भारी ग
भरू नको अशी स्वतःला भारी ग
रुसलीस का तू सांग माझ्यावरी ग
रुसलीस का तू सांग माझ्यावरी ग