मोरया मोरया मोरया मोरया
मोरया मोरया मोरया मोरया
मोरया मोरया मोरया मोरया
मोरया मोरया मोरया मोरया
हे वाजव
हे झाल गणरायाच आगमन
झाल गणरायाच
हे झाल गणरायाच आगमन
झाल गणरायाच आगमन
स्वारी आली उंदरावर
स्वारी आली उंदरावर
हे झाल गणरायाच आगमन
झाल गणरायाच आगमन
स्वारी आली उंदरावर
स्वारी आली उंदरावर
कस खुशीत डोलतंय मन
१ २ ३
घडल बाप्पाच दर्शन
घडल बाप्पाच दर्शन
तु सुख करता
तु दुख करता
तूच अन्न दाता
तु सुख करता
तु दुख करता
तुच जन्म दाता
रे बाप्पा मोरया रे
बाप्पा मोरया रे
बाप्पा मोरया रे
बाप्पा मोरया रे
हे आता एकाच गोष्टीच
व्यसन लागलाय आम्हाला
तो हि तुझ्याच भक्तीचा
नाद लागला आम्हाला
आता कसलीच भिती
राहिली नाही आम्हाला
तुझ कृपेच्या सावलीत
भक्तांना दिसतोय निवारा
आनंदाचा हा सोहळा करूया
आनंदाने साजरा
डोळे आतुर झाले
आता तुझ्या दर्शनाला
बाप्पा घडव तुझ दर्शन
बाप्पा घडव तुझ दर्शन
१ २ ३
घडल बाप्पाच दर्शन
घडल बाप्पाच दर्शन
मोरया
मोरया
सुख करता दुखहर्ता, वार्ता विघ्नाची
सदा आशीर्वाद असु दे रे पाठी
सुखी सर्वाना ठेव देवराया
हेच आमचे मागणे तुझ्या पाया
नको रे कोणाच्या इडा पिडा पाठी
धरी ना तो संपदा परी हाती
दिवा बत्ती ला कधी ना पडो खंड
आयुष्य लाभो उदंड
जयदेव जयदेव जय मंगल मूर्ती
व श्री मंगल मूर्ती
दर्शनमात्रे मनःकमाना पूर्ति
जय देव जय देव
गणपती बाप्पा मोरया