[ Featuring Aniket Humbare ]
जगण्याच्या खेळामंदी ऊन सावली
तुझी अशी या जीवाला प्रीत लागली
आसवांनी दिली साधं ये पुन्हा अशी
तुझी अशी या जीवाला प्रीत लागली
सपान हे डोळ्यातलं, झुरतोय जीवातून
दुर का उन्हात सावली
हरवलं मन माझं, तुइया इन् सुन् न सार
सोड़ूनि का दूर चालली
तुझी अशी या जीवाला प्रीत लागली
आसवांनी दिली साधं ये पुन्हा अशी
तुझी अशी या जीवाला प्रीत लागली
तुझी अशी या जीवाला प्रीत लागली
हो हो
उरामंघी काूजात भिनालया वार तुझं
डोळ्यामंदी काजळाल भरलं सपान तुझं
हा भिरभिर पाखरांनी दिलिया मनाला साधं
वर नभ दाटताय सरला आभाक आज
कळ ना ह्यो दिस कसा क्षण क्षणात रुतला
तुझ्यासाठी काळजाचा ठोका चुकला
सपान हे डोव्व्यातलं, झुरतोय जीवातून
दुर का उन्हात सावली
हरवलं मन माझं, तुइया इन् सुन् न सार
सोड़ूनि का दूर चालली
तुझी अशी या जीवाला प्रीत लागली
आसवांनी दिली साधं ये पुन्हा अशी
तुझी अशी या जीवाला प्रीत लागली
तुझी अशी या जीवाला प्रीत लागली