यार माझी प्यार वाली smile आहे तू
पतली क़मर कमाल आहे तू
मेरे दिल की ये राणी, माझी जान आहे तू
आँखो का नशा तशी जाल आहे तू
आस आहे तू, माझी प्यास आहे तू
दिल की ए खास अशी प्यास आहे तू
जान आहे तू, माझी शान आहे तू
दिल प्रेमाचा श्वास आहे तू
तुझ्या हर अदावर झालो मी फिदा
अलग अदा, अलग नखरा
तुझी हास्यखळी पाहतों मी सदा
बजे दिल कि ये तार, झालो मी खुळा
कातील ही अदा, बनशील का माझी राणी सा
प्रेमिका माझी होशील ना, हृदयात माझ्या तू राहशील ना
प्यार वाली राणी माझी smile आहे तू
सपनो मैं दिखा अशी जाल आहे तू
स्वप्नपरी जशी बेमिसाल आहे तू
जणू स्वर्गातली अप्सरा आहे तू
तुला बोलायचं आहे मला खूप काही आता
तुला सांगायचं आहे एकदा भेटून जाता
नाही सांगू शकलो दिल कि ये बात
अब दिल हे तेरा, मेरे दिल को चुराता
तुझ्यासाठी खाल्ले मी दुनिया चे ताने-बाणे
फरक नाही पडत पण तूच आपली जान ए
संकट तर खूप आपल्या प्रेमात येतील
राणी तुझी साथ हीच माझी शान आहे
मी राजा तू राणी ही जन्माची साथ
तुझ्या प्रेमविना हा अधुरा प्रवास
तुझ्या होकारामध्ये माझी जिंदगी खास
बस हा तू बोल तेरे घर लावू बारात
यार माझी प्यार वाली smile आहे तू
पतली क़मर कमाल आहे तू
मेरे दिल की ये राणी, माझी जान आहे तू
आँखो का नशा तशी जाल आहे तू
तू है दिशा, तू है मजा
प्रेमाची अब तू है दवा
तू है जहां, तू है वहां
तू आहे मदहोश हवा
तुझ्या हर अदावर झालो मी फिदा
अलग अदा, अलग नखरा
तुझी हास्यखळी पाहतों मी सदा
बजे दिल कि ये तार, झालो मी खुळा
जान है तू राणी माझी जानू ग
दिल प्रेमाची राणू ग
तुझ्यविना प्रेम अधुरं हाय
राजा मी तुझा माझी राणी ग
पावसात तू मोरणीचा पिसारा फुलतो गोड जसा
मौसम हा या प्रेमाचा, इश्काची आहे धुंद नशा
रान हिरवागार जसा, प्रेमाचा हा साज नवा
अधुरा हू मैं तेरे बिना, चेहरे की हसी जिनेकी वजह
कातील ही अदा, बनशील का माझी राणी सा
प्रेमिका माझी होशील ना, हृदयात माझ्या तू राहशील ना