Back to Top

Shreya Karlekar - Ae Wali Lyrics



Shreya Karlekar - Ae Wali Lyrics
Official





Smiling face वेगळीच phase
दमलेल्या घोड्याशी गड्ड्यांची race
सिनेमे रोज घेत नाही घोर
कुठल्याही bolling वर sixer नि four
जेवायला लागतो chicken चा टिक्का
खिशात शोधे बच्चन चा सिक्का

ओली कि सुक्की कर toss जिंदगी
रावडी gang तुझी boss जिंदगी

ओली कि सुक्की कर toss जिंदगी
रावडी gang तुझी boss जिंदगी
ओली कि सुक्की कर toss जिंदगी
रावडी gang तुझी boss जिंदगी

ढंक्कन काढून मख्खन खातो
अरे होऊदे की गाजा वाजा
लोगो को खिशे मे रखते आपुन
नही पैसा पन मरजिके के राजा

ढंक्कन काढून मख्खन खातो
अरे होऊदे की गाजा वाजा

लोगो को खिशे मे रखते आपुन
नही पैसा पन मरजिके के राजा

शक पानी तर करतो किती
आपल्या life ची ईशकान हाय
गोड आंबट आपल्यामध्यी
एवडी नमकीण style हाय

ओली कि सुक्की कर भेळ जिंदगी
रावडीच्या left hand चा खेळ जिंदगी

ओली कि सुक्की कर भेळ जिंदगी
रावडीच्या left hand चा खेळ जिंदगी
ओली कि सुक्की कर toss जिंदगी
रावडी gang तुझी boss जिंदगी

रावडी मस्तीची बावडी
सोडत नाही दोस्तीची चावडी

होउदे action देणे का tension
मग सोड के पोलीस note mention

काहीपण होऊ दे लफडं
एकमेकांना सपोर्ट तगाडा
कोणीपण समोर येऊ दे
फटक्यात करून टाकतो लंगडा
आमची घेत नाही जण
आमची वाद घेऊन टाक
आमचे दोस्तीचे example तुझ्या डायरीत लिहून टाक
लयी भारी आमची गॅंग
आमची भाषा म्हणजे slam
All day all night करतो bang bang bang

ओली कि सुकी कर फिष्ठ जिंदगी
कुठला बी घेऊ दे twist जिंदगी
ओली कि सुकी कर फिष्ठ जिंदगी
कुठला बी घेऊ दे twist जिंदगी
ओली कि सुक्की कर भेळ जिंदगी
रावडीच्या left hand चा खेळ जिंदगी
ओली कि सुक्की कर toss जिंदगी
रावडी gang तुझी boss जिंदगी
[ Correct these Lyrics ]

[ Correct these Lyrics ]

We currently do not have these lyrics. If you would like to submit them, please use the form below.


We currently do not have these lyrics. If you would like to submit them, please use the form below.




Smiling face वेगळीच phase
दमलेल्या घोड्याशी गड्ड्यांची race
सिनेमे रोज घेत नाही घोर
कुठल्याही bolling वर sixer नि four
जेवायला लागतो chicken चा टिक्का
खिशात शोधे बच्चन चा सिक्का

ओली कि सुक्की कर toss जिंदगी
रावडी gang तुझी boss जिंदगी

ओली कि सुक्की कर toss जिंदगी
रावडी gang तुझी boss जिंदगी
ओली कि सुक्की कर toss जिंदगी
रावडी gang तुझी boss जिंदगी

ढंक्कन काढून मख्खन खातो
अरे होऊदे की गाजा वाजा
लोगो को खिशे मे रखते आपुन
नही पैसा पन मरजिके के राजा

ढंक्कन काढून मख्खन खातो
अरे होऊदे की गाजा वाजा

लोगो को खिशे मे रखते आपुन
नही पैसा पन मरजिके के राजा

शक पानी तर करतो किती
आपल्या life ची ईशकान हाय
गोड आंबट आपल्यामध्यी
एवडी नमकीण style हाय

ओली कि सुक्की कर भेळ जिंदगी
रावडीच्या left hand चा खेळ जिंदगी

ओली कि सुक्की कर भेळ जिंदगी
रावडीच्या left hand चा खेळ जिंदगी
ओली कि सुक्की कर toss जिंदगी
रावडी gang तुझी boss जिंदगी

रावडी मस्तीची बावडी
सोडत नाही दोस्तीची चावडी

होउदे action देणे का tension
मग सोड के पोलीस note mention

काहीपण होऊ दे लफडं
एकमेकांना सपोर्ट तगाडा
कोणीपण समोर येऊ दे
फटक्यात करून टाकतो लंगडा
आमची घेत नाही जण
आमची वाद घेऊन टाक
आमचे दोस्तीचे example तुझ्या डायरीत लिहून टाक
लयी भारी आमची गॅंग
आमची भाषा म्हणजे slam
All day all night करतो bang bang bang

ओली कि सुकी कर फिष्ठ जिंदगी
कुठला बी घेऊ दे twist जिंदगी
ओली कि सुकी कर फिष्ठ जिंदगी
कुठला बी घेऊ दे twist जिंदगी
ओली कि सुक्की कर भेळ जिंदगी
रावडीच्या left hand चा खेळ जिंदगी
ओली कि सुक्की कर toss जिंदगी
रावडी gang तुझी boss जिंदगी
[ Correct these Lyrics ]
Writer: Anil Vaiti
Copyright: Lyrics © Phonographic Digital Limited (PDL)




Shreya Karlekar - Ae Wali Video
(Show video at the top of the page)


Performed By: Shreya Karlekar
Featuring: Padmanabh Gaikwad, Kshitij Kulkarni, Adwait Keskar
Length: 4:11
Written by: Anil Vaiti

Tags:
No tags yet