सुटल जत्रेच वार
निघाल हे गाव सार
भैरवनाथाच्या पायाशी
जमली समदी लेकर
सुटल जत्रेच वार
निघाल हे गाव सार
भैरवनाथाच्या पायाशी
जमली समदी लेकर
रंगलाकुस्तीचाफड
पाय बी होतोया जड
या लाल मातीत होतोया
चालण अवघड
उधळू दे गुलाल वाजू दे संबळ
उधळू दे गुलाल वाजू दे संबळ
उधळू दे गुलाल वाजू दे संबळ
उधळू दे गुलाल वाजू दे संबळ
पोरापोरींची वर्दळ
न कुणाचा कुणाला मेल
वाजत गाजत चाललाया
ह्यो पालखीचा खेळ
पोरापोरींची वर्दळ
न कुणाचा कुणाला मेल
वाजत गाजत चाललाया
ह्यो पालखीचा खेळ
दिस आलाया माथ्यावर
खांद्यावरी पेललाय भार
अदभूत तुझा महिमा देवा
येतो मी शरण
उधळू दे गुलाल वाजू दे संबळ
उधळू दे गुलाल वाजू दे संबळ
उधळू दे गुलाल वाजू दे संबळ
उधळू दे गुलाल वाजू दे संबळ
गुरव घालतोया गार्हाण
देवाचा लावूनी कौल
हाकेला धावुनी येणारा
म्हणतोय मी येतोय
गुरव घालतोया गार्हाण
देवाचा लावूनी कौल
हाकेला धावुनी येणारा
म्हणतोय मी येतोय
बाल एकवटुनी अंगात
गडी आलाया रे अंगात
शेतात तो धावतोया
हाती घेवूनी नांगर
उधळू दे गुलाल वाजू दे संबळ
उधळू दे गुलाल वाजू दे संबळ
उधळू दे गुलाल वाजू दे संबळ
उधळू दे गुलाल वाजू दे संबळ (आ आ)
उधळू दे गुलाल वाजू दे संबळ (आ आ)
उधळू दे गुलाल वाजू दे संबळ (आ आ)
उधळू दे गुलाल वाजू दे संबळ (आ आ)
उधळू दे गुलाल वाजू दे संबळ (आ आ)
आ आ आ आ आ आ आ आ आ आ (उधळू दे गुलाल वाजू दे संबळ)
आ आ आ आ आ आ आ आ आ आ (उधळू दे गुलाल वाजू दे संबळ)
आ आ आ आ आ आ आ आ आ आ (उधळू दे गुलाल वाजू दे संबळ)