हा आ आ
दसरा गेला दिवाळी आता हा आ आ
अहो दसरा दसरा गेला दिवाळी आता येईल उद्या परवा
अहो राया मला जरतारी शालू आणा पैठणचा हिरवा

दसरा गेला दिवाळी आता
दसरा गेला दिवाळी आता येईल उद्या परवा

मखराभवती दोर बांधा थाटमाट करवा
मखराभवती दोर बांधा थाटमाट करवा
गणिनी माझ्या बोलवा सार् या
गणिनी माझ्या बोलवा सार् या ओटी माझी भरवा
मला जरतारी शालू आणा पैठणचा हिरवा
अहो राया मला जरतारी शालू आणा पैठणचा हिरवा
दसरा गेला दिवाळी आता
दसरा गेला दिवाळी आता येईल उद्या परवा
अहो राया मला जरतारी शालू आणा पैठणचा हिरवा
अहो राया मला जरतारी शालू आणा पैठणचा हिरवा
गावातून फिरवा मजला पालखीत बसवा
गावातून फिरवा मजला पालखीत बसवा
हळदीकुंकामध्ये माझे
हळदीकुंकामध्ये माझे अंग सारे भिजवा