जिवलग दोस्त आहेस मस्त
माझा जिवलग दोस्त आहेस मस्त
माझा जिवलग दोस्त आहेस मस्त
झगडा कशाला करतस काळ्या
झगडा कशाला करतस काळ्या
अरे ए वेड्या का करतोस खोड्या जरा गप ना शंकरपाळ्या

गप ना शंकरपाळ्या दमानं घे जरा शंकरपाळ्या

बुक्कीची धमकी मला दावतस काय
अंगावर नुसताच धावतस का
तू बुक्कीची धमकी मला दावतस काय
अंगावर नुसताच धावतस का
भावाचा शब्द ऐकतोस काय
दमानं थोडं जरा घेतेस काय
दमानं थोडं जरा घेतेस काय
किती shining मारशील केळ्या
तू किती shining मारशील केळ्या
अरे ए वेड्या का करतोस खोड्या जरा गप ना शंकरपाळ्या
अरे ए वेड्या का करतोस खोड्या जरा गप ना शंकरपाळ्या
गप ना शंकरपाळ्या दमानं घे जरा शंकरपाळ्या
गप ना शंकरपाळ्या दमानं घे जरा शंकरपाळ्या
मी तुझा भाऊ आणि तू माझा भाऊ
कशाला राडा करायचा राव
मी तुझा भाऊ आणि तू माझा भाऊ
कशाला राडा करायचा राव
आपल्यावानी यारी कुठे शोधून दाव
दोस्ती यारी आपली सार् या जगाला ठाव
दोस्ती यारी आपली सार् या जगाला ठाव
किती हवेत मारशील गोळ्या
तू किती हवेत मारशील गोळ्या
अरे ए वेड्या का करतोस खोड्या जरा गप ना शंकरपाळ्या
अरे ए वेड्या का करतोस खोड्या जरा गप ना शंकरपाळ्या
गप ना शंकरपाळ्या दमानं घे जरा शंकरपाळ्या
गप ना शंकरपाळ्या दमानं घे जरा शंकरपाळ्या
हो ना एका चापटीत खाली पाडीन
अर हो जरा दमानं घे कि ए भावा
गप ना शंकरपाळ्या दमानं घे जरा शंकरपाळ्या हा