[ Featuring Ujwala Bavkar ]
तुझ्या प्रेमात अस काय पडलोय मी
जस पाण्यात चांदण गं
तुला पाहून सार काही भूललोय मी
जस दिसाच सपान गं
तुझ्या प्रेमात अस काय पडलोय मी
जस पाण्यात चांदण गं
तुला पाहून सार काही भूललोय मी
जस दिसाच सपान गं
का केलेस हाल असे
माझ्या नाजूकश्या दिलाचे
का केलेस हाल असे
माझ्या नाजूकश्या दिलाचे
पाहून रूप तुझे
झाले घायाळ मन हे माझे
पाहून रूप तुझे
झाले घायाळ मन हे माझे
तुझ्या प्रेमात अस काय पडलोय मी
जस पाण्यात चांदण गं
तुला पाहून सार काही भूललोय मी
जस दिसाच सपान गं
तू गंध कस्तुरीचे
श्वासांना मोह त्याचे
तू गंध कस्तुरीचे
श्वासांना मोह त्याचे
भरलेस रंग प्रेमाचे
नात जुळलंय हे जन्माचे
भरलेस रंग प्रेमाचे
नात जुळलंय हे जन्माचे
तुझे ओठ पाकळीचे
गालावर खळी शोभे
नजरेत वार कट्यारीचे
झाले घायाळ मन हे माझे
तुझ्या प्रेमात
तुझ्या प्रेमात अस काय पडलोय मी
जस पाण्यात चांदण गं
तुला पाहून सार काही भूललोय मी
जस दिसाच सपान गं
दिस उनाड हे सरलं
धुकं उन्हात हे विरलं
झाल सपान हे पूर रं
बाशिंग माथ्यावर हे सजलं
पाहता तुला हे घडलं
अस नात हे जुळलं
पाहता तुला हे घडलं
अस नात रे जुळलं
तुझ्या प्रेमात
तुझ्या प्रेमात अस काय पडलोय मी
जस पाण्यात चांदण गं
तुला पाहून सार काही भुलले मी
जस दिसाच सपान गं
तुझ्या प्रेमात अस काय पडलोय मी
जस पाण्यात चांदण गं
तुला पाहून सार काही भुलले मी (तुला पाहून सार काही भुलले मी)
जस दिसाच सपान गं (जस दिसाच सपान गं)
हो हो हो हो हो हो