Back to Top

Balya Galpatla Video (MV)




Performed By: Urmila Dangar
Featuring:
Length: 4:33
Written by: Kautuk Shirodkar




Urmila Dangar - Balya Galpatla Lyrics
Official




[ Featuring ]

पिवळ्या पिवळ्या
साडीमधी बघा नवरी ही नटली
हिरव्या हिरव्या
काकनानी बघा गौरायी सजली

पिवळ्या पिवळ्या
साडीमधी बघा नवरी ही नटली
हिरव्या हिरव्या
काकनानी बघा गौरायी सजली

हे हे हे है है है
है है है है है है

सोसुन नखरा
मारून मारून चकरा
बेजार जिव लय झाला
पण गड़ी हो ताठ राहिला
मि ज्वानीचा केला हल्ला
पण बाल्याचा सुर नहीं हल्ला
जरा उडाला साडीचा पल् ला

उडाला उडाला उडाला
उडाला उडाला उडाला

जरा उडाला साडीचा पल्ला
नि बाल्या गलपटला
जरा उडाला साडीचा पल् ला
नि बाल्या गलपटला

है मस्त तुझी चाल पोरी
गोरे गोरे गाल पोरी
नजरेचि धार करि दैणा
मुरू भुरू केस पोरी
कालजात ठेस पोरी
नाव गांव ठाव काही संगना

हा हा लटके माझे ठुमके माझे
ठसका जोमात
टल्ली होती तरणे ताठे बुड्ढे कोमात

अंग तुझं ढंग तुझं सळसळलं
रूप तुझं रंग तुझं चमचमल
ऐन्यावानी चूल तुझी टांग्यापरी
त्यात माझं मन पार भिरभिरलं
मेनका तू उर्वशी तू
कि म्हणू तुला मी रंभा

मी रे नशीला इष्काचा प्याला

नशीला नशीला
नशीला नशीला नशीला

हा मी रे नशीला इष्काचा प्याला
नि बाल्या गलपटला
तू ग नशीला इष्काचा प्याला
नि बाल्या गलपटला

हां हां
हां
है है है है है है

हां हां आले किती गेले किती
जालं टाकून
पप्पी वाली जप्पी बाला
हाय राखुन

कालजात आत अस धड़धडत
दान जस मोहारित तड़तड़ त
डोब्व्यामधि frame केला फोटू तुझा
पापण्यात प्रेम माझ फड़फड़त
बात पक्की करतो नक्की
वरात आणतो मि दारी

चल प्रेमाचा भरूया गल् ला

प्रेमाचा प्रेमाचा प्रेमाचा
प्रेमाचा प्रेमाचा प्रेमाचा (हां हां)

चल प्रेमाचा भरूया गला
नि बालया भाइसटाला
चल प्रेमाचा भरूया गल् ला
नि बाल्या भाइसटाला

हा हा हा हा

जरा उडाला जरा उडाला जरा उडाला
उडाला उडाला उडाला

जरा उडाला साडीचा पल् ला
नि बाल्या गलपटला
जरा उडाला साडीचा पल् ला
नि बाल् या गलपटला

तुइया उडाला साडीचा पल् ला
नि बाल्या गलपटला
तुझया उडाला साडीचा पल् ला
नि बाल्या गलपटला
[ Correct these Lyrics ]

[ Correct these Lyrics ]

We currently do not have these lyrics. If you would like to submit them, please use the form below.


We currently do not have these lyrics. If you would like to submit them, please use the form below.




पिवळ्या पिवळ्या
साडीमधी बघा नवरी ही नटली
हिरव्या हिरव्या
काकनानी बघा गौरायी सजली

पिवळ्या पिवळ्या
साडीमधी बघा नवरी ही नटली
हिरव्या हिरव्या
काकनानी बघा गौरायी सजली

हे हे हे है है है
है है है है है है

सोसुन नखरा
मारून मारून चकरा
बेजार जिव लय झाला
पण गड़ी हो ताठ राहिला
मि ज्वानीचा केला हल्ला
पण बाल्याचा सुर नहीं हल्ला
जरा उडाला साडीचा पल् ला

उडाला उडाला उडाला
उडाला उडाला उडाला

जरा उडाला साडीचा पल्ला
नि बाल्या गलपटला
जरा उडाला साडीचा पल् ला
नि बाल्या गलपटला

है मस्त तुझी चाल पोरी
गोरे गोरे गाल पोरी
नजरेचि धार करि दैणा
मुरू भुरू केस पोरी
कालजात ठेस पोरी
नाव गांव ठाव काही संगना

हा हा लटके माझे ठुमके माझे
ठसका जोमात
टल्ली होती तरणे ताठे बुड्ढे कोमात

अंग तुझं ढंग तुझं सळसळलं
रूप तुझं रंग तुझं चमचमल
ऐन्यावानी चूल तुझी टांग्यापरी
त्यात माझं मन पार भिरभिरलं
मेनका तू उर्वशी तू
कि म्हणू तुला मी रंभा

मी रे नशीला इष्काचा प्याला

नशीला नशीला
नशीला नशीला नशीला

हा मी रे नशीला इष्काचा प्याला
नि बाल्या गलपटला
तू ग नशीला इष्काचा प्याला
नि बाल्या गलपटला

हां हां
हां
है है है है है है

हां हां आले किती गेले किती
जालं टाकून
पप्पी वाली जप्पी बाला
हाय राखुन

कालजात आत अस धड़धडत
दान जस मोहारित तड़तड़ त
डोब्व्यामधि frame केला फोटू तुझा
पापण्यात प्रेम माझ फड़फड़त
बात पक्की करतो नक्की
वरात आणतो मि दारी

चल प्रेमाचा भरूया गल् ला

प्रेमाचा प्रेमाचा प्रेमाचा
प्रेमाचा प्रेमाचा प्रेमाचा (हां हां)

चल प्रेमाचा भरूया गला
नि बालया भाइसटाला
चल प्रेमाचा भरूया गल् ला
नि बाल्या भाइसटाला

हा हा हा हा

जरा उडाला जरा उडाला जरा उडाला
उडाला उडाला उडाला

जरा उडाला साडीचा पल् ला
नि बाल्या गलपटला
जरा उडाला साडीचा पल् ला
नि बाल् या गलपटला

तुइया उडाला साडीचा पल् ला
नि बाल्या गलपटला
तुझया उडाला साडीचा पल् ला
नि बाल्या गलपटला
[ Correct these Lyrics ]
Writer: Kautuk Shirodkar
Copyright: Lyrics © Raleigh Music Publishing LLC


Tags:
No tags yet